Sri Datta Mala Mantra । श्री दत्त माला मंत्र [PDF]

समस्या, विरोध, आणि अनारोग्य निवारणासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. व्यवहारिक प्रयत्नांबरोबर हा दैवी उपाय अवश्य करून पहावा. श्रीदत्तमाला मंत्र सिद्ध झाल्यावर वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा, दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, आणि नवरात्रातील ९ दिवस मांसाहार व मद्यपान वर्ज्य करावे.

शक्य तेव्हा गोरगरिबांना आणि प्राणीपक्ष्यांना अन्नदान करावे. वर्षातून एका दिवशी गरिबांना वस्त्रदान करावे. प्रत्येक गुरुवारी दत्तदर्शन किंवा गुरुंचे दर्शन घेणे आवश्यक आहे. मंत्राचे उच्चार योग्य रीतीने करावेत. श्रीदत्तमाला मंत्र जपल्याने सर्व सिद्धी, यश, कीर्ती, आयुष्य, आणि आरोग्य लाभते.

Sri Datta Mala Mantra । श्री दत्त माला मंत्र

॥ श्रीदत्तमाला मन्त्र ॥

ओं नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय,
महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय,
चिदानन्दात्मने, बालोन्मत्तपिशाचवेषाय,
महायोगिने, अवधूताय, अनसूयानन्दवर्धनाय, अत्रिपुत्राय,
ओं भवबन्धविमोचनाय, आं असाध्यसाधनाय, 
ह्रीं सर्वविभूतिदाय, क्रौं असाध्याकर्षणाय,
ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रयवशीकरणाय,
सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय,
ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरञ्जीविने,
वषट्वशीकुरु वशीकुरु, वौषट् आकर्षय आकर्षय,
हुं विद्वेषय विद्वेषय, फट् उच्चाटय उच्चाटय,
ठः ठः स्तम्भय स्तम्भय, खें खें मारय मारय,
नमः सम्पन्नय सम्पन्नय, स्वाहा पोषय पोषय,
परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिन्धि छिन्धि,
ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय विनाशय,
दुःखं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,
देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय,
सर्वमन्त्रस्वरूपाय, सर्वयन्त्रस्वरूपाय,
सर्वतन्त्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय,
ओं नमो महासिद्धाय स्वाहा ।

Sri Datta Mala Mantra । श्री दत्त माला मंत्र [PDF]

Sri Datta Mala Mantra Pdf


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO